Hermetia illucens (es); Hermetia illucens (eu); Hermetia illucens (ast); Hermetia illucens (ru); Hermetia illucens (de-ch); Hermetia illucens (de); Hermetia illucens (en-gb); 黑水虻 (zh); Hermetia illucens (tr); アメリカミズアブ (ja); Hermetia illucens (de-at); Hermetia illucens (sv); Hermetia illucens (ie); הרמטיה אילוסנס (he); Hermetia illucens (la); Hermetia illucens (io); mustasotilaskärpänen (fi); Hermetia illucens (ca); Hermetia illucens (eo); 黑水虻 (zh-hans); Hermetia illucens (an); Hermetia illucens (it); Hermetia illucens (ext); Hermetia illucens (fr); Hermetia illucens (en); Hermetia illucens (et); Ruồi đen (vi); Lalat askar hitam (ms); Hermetia illucens (uk); Hermetia illucens (ro); हर्मेटिया इलुसेन्स (उडणारा काळा सैनिक ) (mr); Hermetia illucens (oc); Hermetia illucens (pt); Hermetia illucens (vo); melnā dzelkņmuša (lv); Hermetia illucens (en-ca); Hermetia illucens (sq); Hermetia illucens (sl); Hermetia illucens (war); Hermetia illucens (pt-br); Hermetia illucens (ceb); Lalat tentara hitam (id); Hermetia illucens (pl); ബ്ലാക്ക് സോൾജിയർ ഫ്ലൈ (ml); Hermetia illucens (nl); Black Soldier Fly (zh-hk); Hermetia illucens (ga); Hermetia illucens (ia); Hermetia illucens (bg); Hermetia illucens (gl); ذبابة الجندي الأسود (ar); Hermetia illucens (vec); 黑水虻 (zh-cn) especie de insectos (es); especie d'inseutu (ast); вид насекомых (ru); Art der Gattung Hermetia (de-ch); Art der Gattung Hermetia (de); lloj i insekteve (sq); միջատների տեսակ (hy); вид двукрило насекомо (bg); specie de insecte (ro); Art der Gattung Hermetia (de-at); מין של חרק (he); speco di insekto (io); hyönteislaji (fi); specio (eo); druh hmyzu (cs); பூச்சி இனம் (ta); specie di insetto (it); কীটপতঙ্গের প্রজাতি (bn); espèce de diptères, de la famille des Stratiomyidae (fr); putukaliik (et); species of insect (en); espécie de inseto (pt); especie de insecto (gl); especie d'insecto (an); espécie de inseto (pt-br); loài côn trùng (vi); spesies serangga (id); gatunek muchówki (rodzina: lwinkowate) (pl); insektart (nb); soort uit het geslacht Hermetia (nl); 昆虫 (zh); espècie d'insecte (ca); insektart (nn); вид комах (uk); species of insect (en); نوع من الحشرات (ar); 昆虫 (zh-hans); 昆虫 (zh-cn) Schwarze Soldatenfliege, Soldatenfliege (de-at); Hermetia illucens (id); Nzi chuma (sw); zwarte soldaatvlieg (nl); Schwarze Soldatenfliege, Soldatenfliege (de-ch); Schwarze Soldatenfliege, Soldatenfliege (de); Hermetia illucens (fi); black soldier fly (en); ذبابة الجنود الأمريكان (ar); 亮斑扁角水虻 (zh); Hermetia illucens (lv)
हर्मेटिया इलुसेन्स (काळी सैनिकी माशी) ही स्ट्रॅटियोमायडे कुटुंबातील एक माशी आहे.
वितरण
ही प्रजाती मूळतः निओट्राॅपिकल इकोझोनची आहे. परंतु अलीकडच्या काही दशकात सर्व खंडांमध्ये सर्वत्र पसरली आहे. ही अक्षरशः वैश्विक बनली आहे.
ह्या माश्या प्रामुख्याने अमेरिका आणि युरोपमध्ये आढळतात. तसेच क्रॅस्नोदर प्रदेशात, रशियाच्या काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर, इबेरियन द्वीपकल्पात, दक्षिण फ्रान्समध्ये, इटलीत, क्रोएशियात, माल्टात, कॅनरी बेटात आणि स्वित्झर्लंडमध्येदेखील या सैनिक माश्या आढळतात.
वर्णन
या मध्यम आकाराच्या माश्यांचे शरीर प्रामुख्याने काळे असते. या माश्यांचे डोके खूपच विकसित आहे .त्यांचे डोळे रुंद आहेत .तसेच या माश्यांना तोंड नाही.
त्यांचे संवेदनाग्र डोक्याच्या लांबीच्या दुप्पट असतात. पंख पडदायुक्त आहेत.
जीवनचक्र
एक प्रौढ मादी एकावेळी 206 ते 639 अंडी घालते. ह्या माश्यांची अंडी साधारणपणे कुजलेल्या पदार्थ जसे की खत, कंपोस्ट खताच्या कडेला किंवा वरच्या पृष्ठभागावर जमा करतात . आणि ही अंडी 4 दिवसांत उबवतात. तसेच नुकत्याच उदयास आलेल्या अळ्या 1.0 मिलीमीटर (0.04 इंच) असतात .
ह्या अळ्या अवस्थेच्या शेवटी 25 मिलीमीटर (1 इंच) आणि 0.10 ते 0.22 ग्रॅम (1.5 ते 3.4 जीआर) पर्यंत पोहोचण्यास सक्षम असतात . तसेच ह्या अळ्या सुमारे 22 दिवस टिकतात .ज्यापैकी कोष (प्युपल) अवस्था सुमारे 7 दिवस टिकते. कमी तापमान किंवा अन्नाची कमतरता यामुळे आळ्याची लांबी काही महिने विलंब होऊ शकते.
कोषावस्था 1 ते 2 आठवड्यांपर्यंत असतो.
मानवी प्रासंगिकता आणि वापर
अळ्या आणि प्रौढांना कीटक किंवा वेक्टर मानले जात नाही. त्याऐवजी, काळा सैनिक माशी अळ्या सेंद्रिय पदार्थ थर तोडण्यात आणि मातीत पोषक द्रव्ये परत आणण्यात आवश्यक विघटनकारी म्हणून लाल किड्यांसारखेच कार्य करतात. अळ्यामध्ये तीव्र भूक असते. तसेच घरगुती खराब अन्न आणि शेतीतील कचरा,शेणखत वापरले जाऊ शकते.