Jump to content

हर्बर्ट हेन्री डाउ

हर्बर्ट हेन्री डाउ (२६ फेब्रुवारी, १८६६ - १५ ऑक्टोबर, १९३०) हे केनेडियन-अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ आणि उद्योगपती होते. यांनी डाउ केमिकल या अमेरिकेत स्थित बहुराष्ट्रीय कंपनीची स्थापना केली.