Jump to content

हर्बर्ट सटक्लिफ

हर्बर्ट सटक्लिफ (नोव्हेंबर २४, इ.स. १८९४:समरब्रिज, हॅरोगेट, यॉर्कशायर, इंग्लंड - जानेवारी २२, इ.स. १९७८:क्रॉस हिल्स, यॉर्कशायर) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता.

सटक्लिफची गणना जगातील सर्वोत्तम आघाडीच्या फलंदाजांपैकी होते.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.