हर्ड द्वीप व मॅकडॉनल्ड द्वीपसमूह
हर्ड द्वीप व मॅकडॉनल्ड द्वीपसमूह ही अंटार्क्टिक प्रदेशातील ओसाड व निर्मनुष्य बेटे आहेत. ह्या द्वीपसमूहांचा १९व्या शतकात शोध लावला गेला व १९४७ सालापासुन हे ऑस्ट्रेलिया देशाच्या अखत्यारीखाली आहेत.
हर्ड द्वीप व मॅकडॉनल्ड द्वीपसमूह ही अंटार्क्टिक प्रदेशातील ओसाड व निर्मनुष्य बेटे आहेत. ह्या द्वीपसमूहांचा १९व्या शतकात शोध लावला गेला व १९४७ सालापासुन हे ऑस्ट्रेलिया देशाच्या अखत्यारीखाली आहेत.
राज्ये व केंद्रशासित प्रदेश | ऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटोरी · न्यू साउथ वेल्स · नॉर्दर्न टेरिटोरी · क्वीन्सलंड · साउथ ऑस्ट्रेलिया · टास्मानिया · व्हिक्टोरिया · वेस्टर्न ऑस्ट्रेलिया |
---|---|
इतर बाह्य प्रदेश | अॅशमोर आणि कार्टियर द्वीपे · ऑस्ट्रेलियन अँटार्क्टिक प्रदेश · क्रिसमस द्वीप · कोकोस द्वीपसमूह · कोरल सागरी द्वीपसमूह · हर्ड द्वीप व मॅकडॉनल्ड द्वीपसमूह · नॉरफोक द्वीप · जार्व्हिस बे प्रदेश |