Jump to content

हर्टफर्डशायर

हर्टफर्डशायर
इंग्लंड इंग्लंडची काउंटी

हर्टफर्डशायरचा ध्वज
within England
हर्टफर्डशायरचे इंग्लंडमधील स्थान
भूगोल
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
दर्जा औपचारिक काउंटी
प्रदेशपूर्व इंग्लंड
क्षेत्रफळ
- एकूण
३६ वा क्रमांक
१,६४३ चौ. किमी (६३४ चौ. मैल)
मुख्यालयहर्टफर्ड
आय.एस.ओ.
३१६६-२
GB-HRT
जनसांख्यिकी
लोकसंख्या
- एकूण (२०११)
- घनता
१३ वा क्रमांक
११,१९,८००

६८२ /चौ. किमी (१,७७० /चौ. मैल)
वांशिकता ९३.७% श्वेतवर्णीय
१.३% दक्षिण आशियाई
राजकारण
संसद सदस्य११
जिल्हे
हर्टफर्डशायर
  1. थ्री रिव्हर्स
  2. वॉटफर्ड
  3. हर्ट्समीर
  4. वेल्विन हॅटफील्ड
  5. ब्रॉक्सबोर्न
  6. ईस्ट हर्टफर्डशायर
  7. स्टीव्हनेज
  8. नॉर्थ हर्टफर्डशायर
  9. सेंट आल्बन्स
  10. डेकोरम


हर्टफर्डशायर (इंग्लिश: Hertfordshire) ही इंग्लंडच्या पूर्व भागातील एक काउंटी आहे. ही एक औपचारिक काउंटी असून तिच्या ईशान्येस केंब्रिजशायर, उत्तरेस बेडफर्डशायर, पूर्वेस एसेक्स, पश्चिमेस बकिंगहॅमशायर तर दक्षिणेस ग्रेटर लंडन ह्या काउंट्या आहेत. हर्टफर्डशायरचा बराचसा भाग लंडन महानगरामध्ये गणला जातो. लंडन अंडरग्राउंड रेल्वेच्या मेट्रोपॉलिटन मार्गाची ह्या काउंटीमध्ये ५ स्थानके आहेत.

बाह्य दुवे