Jump to content

हर्केनिया

हर्केनिया तथा वेर्काना हा प्राचीन पर्शियातील एक प्रांत होता. यात कास्पियन समुद्राच्या दक्षिणेस असलेल्या आत्ताच्या गिलान, माझांदारान आणि गोलेस्तान प्रांत तसेच तुर्कमेनिस्तानमधील काही प्रदेशांचा समावेश होता.