हरिश्चंद्राची रांग
हरिश्चंद्राची रांग हरिश्चंद्राची रांग हरिश्चंद्राची रांग | |||
| |||
देश | भारत | ||
राज्य | महाराष्ट्र | ||
सर्वोच्च शिखर | हरिश्चंद्रगड | ||
लांबी | २५० कि.मी. | ||
रूंदी | १३ कि.मी. | ||
प्रकार | बसाल्ट खडक | ||
अकोले तालुक्यात सह्याद्रीच्या तीन डोंगररांगा पूर्व- पश्चिम धावतात
- कळसूबाईची रांग - ही रांग अकोले तालुक्यातील घाटघरजवळ सुरू होते. या रांगेत नवरा-नवरी, अलंग, कुलंग, मदन, कळसूबाई, बितनगड, पट्टागड(विश्रामगड) ही शिखरे व किल्ले येतात.
- बाळेश्वर रांग
- हरिश्चंद्राची रांग- हरिश्चंद्राची रांग ही हरिश्चंद्रगडापासून सुरू होते. हिच्यात हरिश्चंद्रगड, किल्ले कुंजरगड, कोथळ्याचा भैरवगड हे किल्ले व इतर डोंगर येतात.