हरिश्चंद्र
राजा हरिश्चंद्र | |
मराठी | राजा हरिश्चंद्र |
संस्कृत | नृपः हरिश्चंद्रः |
कन्नड | ಹರಿಶ್ಚಂದ್ರ |
तमिळ | அரிச்சந்திரன் |
तेलुगु | హరిశ్చంద్రుడు |
निवासस्थान | अयोध्या |
वडील | सत्यव्रत |
पत्नी | तारामती |
अपत्ये | रोहित |
नामोल्लेख | रामायण, महाभारत |
राजा हरिश्चंद्र हे अयोद्ध्येचे सूर्यवंशी राजा होते. हे राजा सत्यव्रत यांचे पुत्र होते. त्यांच्या पत्नीचे नाव तारामती असे होते. आणि मुलाचे नाव रोहित होते. राजा हरिश्चंद्र एक सत्यवादी राजा होते,ते कधी खोटं बोलले नाही, त्यांना बघितल्यावर खोटे बोलणाऱ्या व्यक्तिच्या तोंडातून आपोआप खरे बोलले जात होते..
पहिला भारतीय चित्रपट राजा हरिश्चंद्र हा हरिश्चंद्र यांच्या जीवनावरच होता.