Jump to content

हरिभाऊ राठोड

हरिभाऊ राठोड हे भारतीय राजकारणी आणि सामाजिक चळवळीतील अग्रगणी नेते आहे. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९५४ रोजी झाला. ते यवतमाळ लोकसभा क्षेत्रात खासदार म्हणून निवडून आले. पुढे विधान परिषदेचे आमदार होते.