हरितद्रव्य
वेगवेगळ्या स्तरातील हरितद्रव्य
हरितद्रव्य किंवा हरितलवके (इंग्रजी: Chlorophyll - क्लोरोफिल) सायनोबॅक्टेरिया तसेच वनस्पती, शैवाल यांमधील क्लोरोप्लास्ट मध्ये आढळणाऱ्या गर्द हिरव्या,[१] निळ्या किंवा जांभळ्या रंगद्रव्यांचे[श १] नाव आहे. ही रंगद्रव्ये प्रकाशसंश्लेषणा मध्ये प्रकाशग्राही किंवा प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत परिवर्तन करणारी ऊर्जापरिवर्तक द्रव्ये म्हणून कार्य करतात.[२][३]
संदर्भ
- ^ "हरितद्रव्य". 2016-09-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-09-16 रोजी पाहिले.
- ^ ठाकूर अ. ना. "हरितद्रव्ये". ०२/०३/२०१६ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ हरितद्रव्य बेनिफ्य्ट्स्
पारिभाषिक शब्दसूची
- ^ रंगद्रव्य किंवा वर्णक (इंग्लिश: pigment - पिगमेंट)