हरिकेन मायकल
Category 4 major hurricane (SSHWS/NWS) | |
१० ऑक्टोबर रोजी फ्लोरिडा पॅनहॅन्डल येथे मायकेल चक्रीवादळाने उच्चांक गाठला होता | |
Formed | ७ ऑक्टोबर २०१८ |
---|---|
Dissipated | १६ ऑक्टोबर २०१८ |
(Extratropical after १२ ऑक्टोबर) | |
Highest winds | 1-minute sustained: 155 mph (250 km/h) |
Lowest pressure | 919 mbar (hPa); 27.14 inHg |
Fatalities | ३३ |
Damage | > ८१०० |
Areas affected | मध्य अमेरिका, युकाटन प्रायद्वीप, केमॅन आयलंड्स, क्यूबा बेटे, साउथईस्टर्न युनायटेड स्टेट्स (विशेषतः फ्लोरिडा पॅनहॅन्डल), पूर्व किनार्यावरील युनायटेड स्टेट्स, अटलांटिक कॅनडा, इबेरियन प्रायद्वीप |
Part of the २०१८ चा अटलांटिक वादळांचा हंगाम |
हरिकेन मायकल हे अमेरिकेतील तिसरे सर्वात तीव्र अटलांटिक वादळ होते. १९३५ चे लेबर डे चक्रीवादळ आणि १९६९ चे केमिली चक्रीवादळ ही दोन चक्रीवादळे मायकलपेक्षा जास्त तीव्रतेची होती. मायकल वादळ १९९२ च्या अँड्र्यूनंतरचे सर्वात जास्त वेगवान वाऱ्याचा वेग असणारे, चक्रीवादळ होते. फ्लोरिडा पॅनहँडलमधील हे सर्वात मोठे रेकॉर्ड व वाऱ्याच्या वेगासंदर्भात अमेरिकेतील चौथे सर्वात शक्तिशाली वादळ होते. मायकल हे तेरावे नामांकित वादळ, सातवे अटलांटिक चक्रीवादळ असून आणि २०१८ सालच्या वादळ हंगामातले दुसरे मोठे वादळ होते.[ संदर्भ हवा ]