Jump to content

हरारे स्पोर्ट्‌स क्लब

हरारे स्पोर्ट्‌स क्लब
मैदान माहिती
स्थानहरारे
गुणक17°48′50.67″S 31°3′2.08″E / 17.8140750°S 31.0505778°E / -17.8140750; 31.0505778गुणक: 17°48′50.67″S 31°3′2.08″E / 17.8140750°S 31.0505778°E / -17.8140750; 31.0505778
स्थापना १९००
आसनक्षमता १०,०००
मालकझिम्बाब्वे क्रिकेट
प्रचालकझिम्बाब्वे क्रिकेट

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा.१८ - २२ ऑक्टोबर १९९२:
झिम्बाब्वे  वि. भारत
अंतिम क.सा.९ - १२ ऑगस्ट २०१४:
झिम्बाब्वे  वि. दक्षिण आफ्रिका
प्रथम ए.सा.२५ ऑक्टोबर १९९२:
झिम्बाब्वे वि. भारत
अंतिम ए.सा.१३ जून २०१६:
झिम्बाब्वे वि. भारत
प्रथम २०-२०१२ जून २०१०:
झिम्बाब्वे वि. भारत
अंतिम २०-२०२९ सप्टेंबर २०१५:
झिम्बाब्वे वि. पाकिस्तान
यजमान संघ माहिती
ऱ्होडेशिया (१९१०-१९७९)
माशोनालँड (१९२३ - २००८)
माशोनालँड इगल्स (२००९ - सद्य)
शेवटचा बदल १३ जून २०१६
स्रोत: हरारे स्पोर्टस् क्लब, क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

हरारे स्पोर्ट्‌स क्लब हे झिम्बाब्वे मधील हरारे येथील, एक विविध खेळांसाठी वापरले जाणारे मैदान आहे. ह्या मैदानाला सन १९००मध्ये हे नाव मिळाले.[] १९८२ पर्यंत ह्या मैदानाला सॅलिसबरी स्पोर्ट्‌स क्लब म्हणून ओळखले जाई, आणि सर्वात जास्त क्रिकेटसाठी वापरले जात असे. क्रिकेटशिवाय या मैदानावर रग्बी, टेनिस, गोल्फ, स्क्वॉश हे खेळसुद्धा खेळले जातात.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ मेनन, मोहनदास. "हरारे स्पोर्ट्‌स क्लब मैदान एका दृष्टिक्षेपात" (इंग्रजी भाषेत).