Jump to content

हरारे

हरारे
Harare
झिम्बाब्वेमधील शहर


ध्वज
चिन्ह
हरारे is located in झिम्बाब्वे
हरारे
हरारे
हरारेचे झिम्बाब्वेमधील स्थान

गुणक: 17°51′50″S 31°1′47″E / 17.86389°S 31.02972°E / -17.86389; 31.02972

देशझिम्बाब्वे ध्वज झिम्बाब्वे
राज्य हरारे
स्थापना वर्ष १८९० (सॅलिस्बरी)
१९८२ (हरारे)
समुद्रसपाटीपासुन उंची ४,८८८ फूट (१,४९० मी)
लोकसंख्या  
  - शहर १६,००,०००
प्रमाणवेळ यूटीसी+०२:००
http://www.hararecity.co.zw/


हरारे ही झिम्बाब्वे ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. १९८२ सालापर्यंत हे शहर सॅलिस्बरी ह्या नावाने ओळखले जात असे.

झिम्बाब्वेमधील राजकीय व आर्थिक अस्थैर्यामुळे हरारे शहर बकाल बनले आहे. २००९ मधील एका पाहणीनुसार वास्तव्य करण्यासाठी हरारे हे जगातील सर्वात कठीण शहर आहे. २००९ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या १६,०६,००० इतकी तर २००६ च्या अंदाजानुसार महानगराची लोकसंख्या २८,०,००० इतकी होती.