Jump to content

हम्बोल्ट प्रवाह

हम्बोल्ट प्रवाह हा एक दक्षिण पॅसिफिक जायर मधील समुद्री प्रवाह आहे.

  • उच्चारण्-ˈhʌmboʊlt/

भौगोलिक स्थान

हम्बोल्ट प्रवाह

हा एक शीत प्रवाह आहे. याची सुरुवात दक्षिण ध्वृवानजीक होऊन दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर विषुववृत्ताकडे जाते. या प्रवाहाच्या पाण्याची खारेपणा कमी असतो.

प्रवाहाचे पर्यावरणीय परिणाम

प्रवाहाचे पर्यावरणीय महत्त्व

नौकानयनातील महत्त्व

अधिक वाचन

बाह्य दुवे