Jump to content

हमें तुमसे प्यार कितना (गीत)

किशोर कुमार यांच्या आवाजातील गीत आजही लोकप्रिय आहे
"हमें तुमसे प्यार कितना"
हिंदी चित्रपट गीत by किशोर कुमार आणि परवीन सुलताना
from the album कुदरत
भाषाहिंदी
इंग्रजी नाव Humein Tumse Pyar Kitna
Released १९८१
रेकॉर्ड केले १९८१
Studio सारेगामा म्युझिक
गाण्याची शैली राग भैरवी
रेकॉर्डिंग कंपनी सारेगामा म्युझिक
Composer(s) राहुलदेव बर्मन
Lyricist(s) मजरुह सुलतानपुरी

हमें तुमसे प्यार कितना हे हिंदी गीत आहे जे मजरूह सुलतानपुरी यांनी लिहले होते, तर संगीत राहुलदेव बर्मन यांनी दिले होते. १९८१ च्या "कुदरत" या हिंदी चित्रपटासाठी सारेगामा म्युझिक लेबल अंतर्गत हे गाणे तयार केले गेले.

किशोर कुमार आणि परवीन सुलताना यांनी हे गाणे चित्रपटात स्वतंत्रपणे गायले होते. राग भैरवीमध्ये हे गाणे रचले गेले.[]

भारतीय संगीतक्षेत्रात या गाण्याला मानाचे स्थान आहे. प्रदर्शित झाल्यापासून आजही हे गाणे खूप लोकप्रिय आहे. सुलताना यांना फिल्मफेअर पुरस्कार या गाण्यासाठी मिळाला होता.

चित्रपटात सादरीकरण

कुदरत चित्रपटात हे गाणे दोन वेळा ऐकवले गेले. पहिल्यांदा परिवीन सुलताना यांच्या आवाजात, तर किशोर कुमार यांच्या आवाजात दुसऱ्यांदा गाणे ऐकवले गेले.

राजेश खन्ना आणि हेमा मालिनी यांच्यावर हे गाणे चित्रित केले गेले.

लोकप्रियता

भारतीय संगीतक्षेत्रात या गाण्याला मानाचे स्थान आहे. प्रदर्शित झाल्यापासून आजही हे गाणे खूप लोकप्रिय आहे.

पुरस्कार

सुलताना यांना फिल्मफेर पुरस्कार या गाण्यासाठी मिळाला होता. किशोर कुमारांना या फिल्मफेर पुरस्काराचे नामांकन मिळाले होते.

संदर्भ

  1. ^ "हमें तुम से प्यार कितना, ये हम नहीं जानते - hame.n tum se pyaar kitanaa, ye ham nahii.n jaanate / कुदरत-(Kudrat)". www.lyricsindia.net. 2022-01-10 रोजी पाहिले.