Jump to content

हमादान प्रांत

हमादान प्रांत
استان همدان
इराणचा प्रांत

हमादान प्रांतचे इराण देशाच्या नकाशातील स्थान
हमादान प्रांतचे इराण देशामधील स्थान
देशइराण ध्वज इराण
राजधानीहमादान
क्षेत्रफळ१९,३६८ चौ. किमी (७,४७८ चौ. मैल)
लोकसंख्या१७,०३,२६७
घनता८८ /चौ. किमी (२३० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२IR-13

हमादान प्रांत (फारसी: استان همدان , ओस्तान-ए-हमादान ) हा इराणच्या ३१ प्रांतांपैकी एक प्रांत आहे. या प्रांताचे क्षेत्रफळ १९,३६८ वर्ग कि.मी. असून इ.स. २००६ च्या गणनेनुसार या प्रांताची लोकसंख्या सुमारे १७ लाख आहे. हमादान हे या प्रांताचे राजधानीचे शहर आहे.

हमादान प्रांताचा मुलूख डोंगराळ, पठारी आहे. झाग्रोस पर्वतरांगांचा घटक असणाऱ्या आल्वंद पर्वताची माळ हमादानाच्या वायव्येपासून नैऋत्येपर्यंत पसरली आहे.

बाह्य दुवे

  • "हमादान प्रांतपालांच्या कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ" (फारसी भाषेत). 2014-03-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-03-01 रोजी पाहिले.