Jump to content

हबल दुर्बीण

हबल दुर्बिण
हबल दुर्बिण
हबल दुर्बिण
साधारण माहिती
एनएसएसडीसी क्रमांक१९९०-०३७बी
संस्थानासा/ईएसए/STScI
सोडण्याची तारीखएप्रिल २४, इ.स. १९९०
काढण्याची तारीख२०१३ व २०२१ दरम्यान[]
वस्तुमान११,११० कि.ग्रॅ.
कक्षेचा प्रकारजवळजवळ वर्तुळाकृती
कक्षेची उंची५८९ कि.मी. (३६६ मैल)
कक्षेचा कालावधी९६ - ९७ मि.
फिरण्याचा वेग७५०० मी./सेकंद
दुर्बिणीची रचनारिची-श्रेटीयन रिफ्लेक्टर
तरंगलांबीअतिनील, अवरक्त
व्यास२.४ मी.
एकूण क्षेत्रफळ४.५ वर्ग मी.
फोकल लांबी५७.६ मी.
संकेतस्थळ
http://www.nasa.gov/hubble · http://hubble.nasa.gov
http://hubblesite.org · http://www.spacetelescope.org

हबल दुर्बीण ही अवकाशाचा वेध घेण्यासाठी नासा व युरोपियन अवकाश संस्था यांनी संयुक्तपणे सोडलेली दुर्बिण आहे. ही दुर्बिण १९९० साली सोडण्यात आली. ही अवकाशात सोडण्यात आलेली आत्तापर्यंतची सर्वात मोठी तसेच सर्वात प्रगत दुर्बिण आहे. या दुर्बिणीचे नाव अमेरिकेच्या एडविन हबल या खगोलशास्त्रज्ञाच्या नावावरून देण्यात आले. ही दुर्बिण नासाच्या मोठ्या वेधशाळांच्या प्रकल्पातील एक प्रकल्प आहे.[]

संदर्भ

  1. ^ २००३ हबल पुन:प्रक्षेपण
  2. ^ "नासा'ज ग्रेट ऑब्झर्वेटरीज". 2015-06-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २००८-०४-२६ रोजी पाहिले.