हदगाव विधानसभा मतदारसंघ
हदगाव विधानसभा मतदारसंघ - ८४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, हदगाव मतदारसंघात नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर आणि हदगांव या दोन तालुक्यांचा समावेश होतो. हदगाव हा विधानसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माधवराव निवृत्तीराव पवार हे हदगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | माधवराव निवृत्तीराव पवार | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | |
२०१४ | नागेश बापूराव आष्टीकर-पाटील | शिवसेना | |
२००९ | माधवराव निवृत्तीराव पवार | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
निवडणूक निकाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ | ||
---|---|---|
हदगाव | ||
उमेदवार | पक्ष | मत |
माधवराव निवृत्तीराव पवार | काँग्रेस | ९६५८४ |
बाबूराव तथा संभाराव गुणाजी कदम | शिवसेना | ५१,८०३ |
गंगाधर गणपती नेवारकर | भारिपा बहुजन महासंघ | २८४८ |
सुरेश सिताराम जाधव | अपक्ष | २१३७ |
बाबु धनु चव्हाण | बहुजन समाज पक्ष | १९१७ |
TIKORE उत्तम गंगाराम | जनसुराज्य पक्ष | १४५६ |
ओमप्रकाश केशवराव शिंदे | Shivrajya Party | ११७८ |
केशव विठ्ठल हारण | मनसे | ११४२ |
RATHOD रामचंद्र फकिरा | अपक्ष | ८५३ |
सटवा शंकरराव धोंगडे | अपक्ष | ६६६ |
मारोती कान्होजी हुक्के | अपक्ष | ३२२ |
GAIKWAD UTTAM RAMA | अपक्ष | २५१ |
देवराव तुकाराम बाभळीकर | जनता दल (धर्मनिरपेक्ष) | २४० |
भारत नागोराव ढोले | अपक्ष | २२८ |
ढोले अशोक संभाजी | आर.पी.आय. (आठवले) | २०२ |
संदर्भ
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर हदगाव विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २२ जुलै २०१३ रोजी पाहिले.