हदगाव तालुका
?हदगाव महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • समुद्री किनारा | • त्रुटि: "नाही" अयोग्य अंक आहे किमी |
जिल्हा | नांदेड |
भाषा | मराठी |
माधवराव पाटील जवळगावकर काँग्रेस | हेमंत पाटील शिवसेना |
संसदीय मतदारसंघ | हिंगोली |
तहसील | हदगाव |
पंचायत समिती | हदगाव |
कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • ++०२४६२ • MH26 |
हदगाव हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे.
तालुक्यातील गावे
- आडा
- अंबाळा
- आमगव्हाण (हदगाव)
- आष्टी (हदगाव)
- बाभळी (हदगाव)
- बामणी (हदगाव)
- बामणीतांडा
- बाणचिंचोळी
- बरडशेवळा
- बेलगव्हाण
- बेळगाव्हण
- बेलमंडळ
- भाणेगाव
- भाणेगावतांडा
- भातेगाव
- बोरगाव (हदगाव)
- ब्रम्हवाडी
- चाभारा
- चकरी
- चेंडकापूर (हदगाव)
- चिकळा
- चिंचगव्हाण (हदगाव)
- चोरांबा (हदगाव)
- चोरांबा बुद्रुक
- चोरांबा खुर्द
- दगडवाडी (हदगाव)
- देशमुखवाडी (हदगाव)
- ढाक्याचीवाडी
- धानोरा (हदगाव)
- ढाण्याचीवाडी
- धोत्रा (हदगाव)
- दिग्रस (हदगाव)
- डोंगरगाव (हदगाव)
- डोरली (हदगाव)
- एकराळा
- गारगव्हाण
- गावतवाडी
- घोगरी
- गोजेगाव (हदगाव)
- गोर्लेगाव
- गुरफळी
- हदगाव
- हडसणी
- हरडफ
- हस्तारा
- हुळसिंगतांडा
- इरापूर (हदगाव)
- जगापूर
- जांभळसावळी
- जांभाळा
- काळेश्वर (हदगाव)
- कंजारा
- कार्ला (हदगाव)
- कारमोडी
- कारोडी (हदगाव)
- कावणा
- कवठा (हदगाव)
- केदारगुडा
- खडकी (हदगाव)
- खैरगाव (हदगाव)
- खामगव्हाण
- खरातवाडी (हदगाव)
- खारबी (हदगाव)
- किनाळा (हदगाव)
- कोहाळी
- कोळगाव (हदगाव)
- कोळी (हदगाव)
- कोंढुर (हदगाव)
- कोप्रा (हदगाव)
- कोठाळा (हदगाव)
- कृष्णापूर (हदगाव)
- कुसळवाडी
- लिंगापूर (हदगाव)
- लोहा (हदगाव)
- लोहातांडा
- ल्याहारी
- महातळा
- मालेगाव (हदगाव)
- माळझरा
- माणथा
- मांडवा (हदगाव)
- माणुळा
- मार्दगा
- मार्लेगाव
- माटाळा
- मोरगव्हाण (हदगाव)
- नव्हा
- नेवरी (हदगाव)
- नेवारवाडी
- निळकंठवाडी
- निमगाव (हदगाव)
- निमटोक
- निवधा
- निवळा
- पळसा
- पांगरा
- पांगरी (हदगाव)
- पाथरड (हदगाव)
- पेवा
- फाळी
- पिंपळगाव (हदगाव)
- पिंपरखेड (हदगाव)
- पिंप्राळा
- पिंगळी (हदगाव)
- राजवाडी (हदगाव)
- राळावाडी
- रवणगाव (हदगाव)
- रोडगी
- रूई (हदगाव)
- सापटी
- सावरगाव (हदगाव)
- सायळवाडी
- शेंदण
- शिबदारा म
- शिराड
- शिऊर (हदगाव)
- शिवणी (हदगाव)
- शिवपुरी (हदगाव)
- सोनाळा (हदगाव)
- टाकळगाव (हदगाव)
- टाकराळा
- तालंग
- तळेगाव (हदगाव)
- तळणी (हदगाव)
- तामसा
- तरोडा (हदगाव)
- ठाकरवाडी (हदगाव)
- टोळ्याचीवाडी
- उमरी (हदगाव)
- उमरीखुर्द (हदगाव)
- उंचाडा
- उंचेगाव
- वाळकी खुर्द
- वडगाव बुद्रुक (हदगाव)
- वाईपाणा बुद्रुक
- वाईपाणा खुर्द
- वाकी (हदगाव)
- वाकोडा
- वाळकी बुद्रुक
- वनवाडी
- वारकवाडी
- वारूळा
- वरवट
- वाटेगाव (हदगाव)
- येळंब (हदगाव)
- येवली
भौगोलिक स्थान
हवामान
नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
लोकजीवन
प्रेक्षणीय स्थळे
केदारनाथ मंदिर केदारगुड केदारनाथ तलाव दत्त शिखर हदगाव, हेमाडपंथी शिव मंदिर शिवपुरी, परम पुज्य वैराग्यमुर्ती दत्ता बापु उखळाई मंदिर हदगाव
नागरी सुविधा
जवळपासचे तालुके
भोकर,हिमायतनगर,कळमणुरी,अर्धापुर,पुसद,उमरखेड,मुदखेड
संदर्भ
- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate