हत्राल
हत्राल हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील एक गाव आहे. हत्राल हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते . अहमदनगर पासून ४० कि.मी आहे .पाथर्डी पासून २९कि.मी आहे . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे.