Jump to content

हत्फ-७

हत्फ-७ हे पाकिस्तानचे अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असणारे क्षेपणास्त्र आहे. सातशे किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता असल्याचा पाकचा दावा आहे.

याला पाकिस्तानने बाबर क्षेपणास्त्र असे नाव दिले आहे.