हणमंत श्रीनिवास देशपांडे
हणमंत श्रीनिवास देशपांडे हे मराठीतले एक लेखक होते.
ते एक व्यवसायाने वकील होते. आपल्या व्यवसायात आलेल्या अनुभवांचे कथन त्यांच्या एका पुस्तकात आहे.
पुस्तके
- प्रासंगिक जीवनकथा : भाग १, २ (यांतल्या पहिल्या भागाचे वृत्तपत्रीय परीक्षण डाॅ. रमेश तेंडुलकर यांच्या 'अभिप्राय' या पुस्तकात आले आहे. परीक्षण जालावरही वाचता येते.)