Jump to content

हजारीबाग वन्यजीव अभयारण्य

हजारीबाग राष्ट्रीय उद्यान भारताच्या झारखंड राज्यातील अभयारण्य आहे. हे रांचीपासून ८९ किमी अंतरावर असून याची रचना इ.स. १९५५ मध्ये करण्यात आली .हजारीबाग राष्ट्रीय उद्यान विविध वनस्पती आणि प्राण्यांनी समृद्ध आहे. हे उद्यान हत्ती, वाघ, जंगली अस्वल, बिबट्या, हरीण आणि इतर अनेक प्राण्यांच्या प्रजातींचे घर आहे. तेथे तुम्हाला अस्वलही पाहालया मिळेल, ते रांचीपासून १९५ किमी अंतरावर आहे.

हे सुद्धा पहा

  • भारतातील राष्ट्रीय उद्याने