हंसराज बहल
हंसराज बहल (१९ नोव्हेंबर, इ.स. १९१६:अंबाला, पंजाब, भारत - इ.स. १९८४) हे एक चित्रपट संगीतकार होते. यांनी अनेक गायक-गायिकांनी गायलेल्या गाण्यांचे संगीत दिग्दर्शन केले होते. मधुबाला जव्हेरी यांनी गायलेल्या बहुतेक हिंदी गाण्याचे संगीतकार हंसराज बहल होते.