Jump to content

हंटर एस. थॉम्पसन

हंटर स्टॉकटन थॉम्पसन (१८ जुलै, १९३७ - २० फेब्रुवारी, २००५:वूडी क्रीक, कॉलोराडो, अमेरिका) हा अमेरिकन पत्रकार आणि लेखक होता. याला गाँझो पत्रकारितेचा जनक मानले जाते.