हंग्रियलिझम
हंग्रियलिझम (रोमन लिपी: Hungryalism) ही बांग्ला भाषेतील एक साहित्यिक चळवळ आहे. मलय रायचौधुरी याने इ.स. १९६१ च्या सुमारास ही चळवळ आरंभली.
हंग्रियलिझम चळवळीतील प्रमुख साहित्यिक
- मलय रायचौधुरी
- शक्ति चट्टोपाध्याय
- समीर रायचौधुरी
- देबी राय
- सुबिमल बसाक
- उतपलकुमार बसु
- विनय मजुमदार
- त्रिदिब मित्रा
- अनिल करनजई
- बासुदेब दाशगुप्त
- फालगुनि राय
- प्रदीप चौधुरी
- सन्दीपन चट्टोपाध्याय
- सुभाष घोष
- शैलेश्वर घोष
- रबीन्द्र गुहा
अधिक वाचन
- उत्तम दाश. हंग्रि, श्रुति एवम शास्त्रविरोधी आन्दोलन (हिंदी भाषेत).
- हंग्रियलिस्ट मैनिफेस्टो (बांग्ला भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- विष्णूचरण दे. हंग्रि आन्दोलन एवम मलय रायचौधुरीचे कविता (बांग्ला भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- स्वाती बनर्जि. हंग्रि आन्दोलन एवम क्षमताविरोधीता (बांग्ला भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
बाह्य दुवे
- "टाईम मॅगझिन संवाद" (इंग्लिश भाषेत). 2012-02-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-09-22 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- "हंग्रियलिस्ट कवींची प्रकाशचित्रे" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- "मलय रायचौधुरीचा साक्षात्कार" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- "अॅलन गिन्सबर्ग आणि हंग्रियलिझम" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)