Jump to content

हंगेरी क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी हंगेरी क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. हंगेरीने २ सप्टेंबर २०२१ रोजी चेक प्रजासत्ताक विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.


सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. हंगेरीने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१२४६२ सप्टेंबर २०२१Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताकरोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटीहंगेरीचा ध्वज हंगेरी२०२१ ट्वेंटी२० काँटिनेंटल चषक
१२५२३ सप्टेंबर २०२१रोमेनियाचा ध्वज रोमेनियारोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटीरोमेनियाचा ध्वज रोमेनिया
१२५४४ सप्टेंबर २०२१लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्गरोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटीलक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग
१२५९५ सप्टेंबर २०२१माल्टाचा ध्वज माल्टारोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटीहंगेरीचा ध्वज हंगेरी
१५२३१० मे २०२२माल्टाचा ध्वज माल्टामाल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सामाल्टाचा ध्वज माल्टा२०२२ व्हॅलेटा चषक
१५२४१० मे २०२२जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टरमाल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्साहंगेरीचा ध्वज हंगेरी
१५२७११ मे २०२२बल्गेरियाचा ध्वज बल्गेरियामाल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्साहंगेरीचा ध्वज हंगेरी
१५३०१२ मे २०२२रोमेनियाचा ध्वज रोमेनियामाल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्साहंगेरीचा ध्वज हंगेरी
१५३४१४ मे २०२२Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताकमाल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्साFlag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
१०१५३८१५ मे २०२२Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताकमाल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्साFlag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
१११५४८४ जून २०२२ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रियाऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रियाऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
१२१५४९४ जून २०२२ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रियाऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रियाअनिर्णित
१३१५५०५ जून २०२२ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रियाऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रियाऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
१४१५८४२८ जून २०२२डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्कबेल्जियम मर्सीन, गेंटडेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क२०२४ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'क' गट पात्रता
१५१५९०२९ जून २०२२बेल्जियमचा ध्वज बेल्जियमबेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटरलूबेल्जियमचा ध्वज बेल्जियम
१६१५९३१ जुलै २०२२जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टरबेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटरलूजिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर
१७१६०४३ जुलै २०२२इस्रायलचा ध्वज इस्रायलबेल्जियम मर्सीन, गेंटइस्रायलचा ध्वज इस्रायल
१८२०८९१० जून २०२३Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताकचेक प्रजासत्ताक विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्रागFlag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
१९२०९२११ जून २०२३Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताकचेक प्रजासत्ताक विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्रागबरोबरीत
२०२०९५११ जून २०२३Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताकचेक प्रजासत्ताक विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्रागFlag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
२१२१८९५ ऑगस्ट २०२३क्रोएशियाचा ध्वज क्रोएशियाहंगेरी जी.बी. ओव्हल, सोझ्लिद्गेतहंगेरीचा ध्वज हंगेरी
२२२१९०८ ऑगस्ट २०२३क्रोएशियाचा ध्वज क्रोएशियाहंगेरी जी.बी. ओव्हल, सोझ्लिद्गेतहंगेरीचा ध्वज हंगेरी
२३२६५३९ जून २०२४पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगालइटली सिमार क्रिकेट मैदान, रोमपोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल२०२६ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'अ' गट पात्रता
२४२६७०१२ जून २०२४इस्रायलचा ध्वज इस्रायलइटली सिमार क्रिकेट मैदान, रोमहंगेरीचा ध्वज हंगेरी
२५२६७३१३ जून २०२४रोमेनियाचा ध्वज रोमेनियाइटली रोम क्रिकेट मैदान, रोमरोमेनियाचा ध्वज रोमेनिया
२६२६८४१५ जून २०२४ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रियाइटली सिमार क्रिकेट मैदान, रोमऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया