Jump to content

हँडल्ड द बॉल

हँडल्ड द बॉल हा क्रिकेटच्या खेळातील फलंदाज बाद होण्याचा प्रकार आहे. सहसा फलंदाज या प्रकारे बाद होत नाहीत.