Jump to content

स्वेतलाना कुझ्नेत्सोवा

स्वेतलाना कुझ्नेत्सोवा
देशरशिया ध्वज रशिया
जन्मसेंट पीटर्सबर्ग
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 670–348
दुहेरी
प्रदर्शन 259–135
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


स्वेतलाना कुझ्नेत्सोव्हा (रशियन: Светла́на Алекса́ндровна Кузнецо́ва; जन्मः २७ जून १९८५) ही एक रशियन टेनिसपटू आहे. कुझ्नेत्सोव्हाने २००४ साली यु.एस. ओपन व २००९ साली फ्रेंच ओपन ह्या दोन ग्रँड स्लॅम टेनिसा स्पर्धा जिंकल्या आहेत.