Jump to content

स्वीप (क्रिकेट फटका)

क्रिकेटचे वेगवेगळे फटके मैदानावर कुठे-कुठे टोलविल्या जातात त्याचे चित्र

स्वीप हा क्रिकेटच्या खेळातील फलंदाजाने चेंडूस मारलेला एक प्रकारचा फटका आहे.

खेळण्याची पद्धती

हा फटका मारण्यासाठी फलंदाज आपल्या गोलंदाजाकडील गुडघ्यावर बसून जमीन झाडत असल्यासारखी बॅट फिरवतो व चेंडूस आपल्या ऑन किंवा लेग बाजूस फटकारतो. हा फटका साधारणपणे मंदगती गोलंदाजांविरुद्ध खेळला जातो.

मह्त्त्वाचे क्षण

कुशल खेळाडू

सूर्यकुमार यादव

बाह्य दुवे


फलंदाजी - विविध क्रिकेट शॉट
ब्लॉक (बचाव) | कट | ड्राइव्ह | हूक | लेग ग्लान्स | फ्लिक | पॅडल स्विप | पुल | स्वीप | रिव्हर्स स्वीप | मारिलियर शॉट | स्लॉग | स्लॉग स्विप | चायनीज कट