गुस्ताव पहिला, स्वीडन(१२ मे १४४६-मृत्यु:२९ सप्टेंबर १५६० ) याचा जन्म वासा या राजपरिवारात गुस्ताव एरिक्सन म्हणून झाला पण नंतर त्याला 'गुस्ताव वासा' म्हणून ओळखल्या जाउ लागले. हा स्वीडनचा सन १५२३ ते सन १५६० मध्ये त्याच्या मृत्युपर्यंत स्वीडनचा राजा होता.त्याने विरोधी चळवळीचे नेतृत्व केले.