Jump to content

स्वाहिली भाषा

स्वाहिली
Kiswahili
स्थानिक वापरबुरुंडी ध्वज बुरुंडी
Flag of the Democratic Republic of the Congo काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक
केन्या ध्वज केन्या
मोझांबिक ध्वज मोझांबिक
रवांडा ध्वज रवांडा
सोमालिया ध्वज सोमालिया
टांझानिया ध्वज टांझानिया
युगांडा ध्वज युगांडा
ओमान ध्वज ओमान[]
प्रदेशपूर्व आफ्रिका
लोकसंख्या ५ कोटी
भाषाकुळ
नायजर-काँगो
  • अटलांटिक-काँगो
    • बंटू
      • स्वाहिली
लिपी लॅटिन वर्णमाला
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरकेन्या ध्वज केन्या
टांझानिया ध्वज टांझानिया
युगांडा ध्वज युगांडा
आफ्रिकन संघ
भाषा संकेत
ISO ६३९-१sw
ISO ६३९-२swa
भाषिक प्रदेशांचा नकाशा

स्वाहिली ही पूर्व आफ्रिकेत बोलली जाणारी एक प्रमुख भाषा आहे. स्वाहिली भाषा आफ्रिकन संघाच्या अधिकृत भाषांपैकी एक आहे. नायजर-काँगो भाषासमूहामधील ही भाषा जगातील एकूण ५० लाख लोकांची मातृभाषा आहे.

संदर्भ

  1. ^ Ethnologue list of countries where Swahili is spoken
    Thomas J. Honneybusch, 2010, "Swahili", International Encyclopedia of Linguistics, Oxford, pp. 99-106
    David Dalby, 1999/2000, The Linguasphere Register of the World's Languages and Speech Communities, Linguasphere Press, Volume Two, pg. 733-735
    Benji Wald, 1994, "Sub-Saharan Africa", Atlas of the World's Languages, Routledge, pp. 289-346, maps 80, 81, 85

हे सुद्धा पहा