स्वारीची साधने
वेगवेगळ्या प्राण्यांवर व जास्तकरून घोड्यावर स्वारी करतांना वापरण्यात येणाऱ्या विविध साधनांना स्वारीची साधने म्हणतात. या साधनांचे वापराने घोड्यावरची स्वारी ही आरामात, सुयोग्य व विनात्रास होते. या साधनांद्वारे,स्वारी करण्याऱ्यास, त्या प्राण्याने नेमके काय करावयास हवे आहे ते कळविता येते व त्याद्वारे स्वारीचे इच्छित साधता येते.यात दोन प्रकार आहेत:
प्रकार
नैसर्गिक साधने
- पाय
- हात
- आवाज
- बैठक
कृत्रिम साधने
- लगाम
- खोगिर
- चाबूक
- स्पर
- रिकीब