Jump to content

स्वारगेट एस.टी. बस स्थानक

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे स्वारगेट बसस्थानक महाराष्ट्राच्या पुणे शहरातील मोठे बस स्थानक आहे. हे स्थानक पुणे महानगर परिवहन महामंडळाचे स्वारगेट बसस्थानक याच्या लगतच आहे.

फलाट क्र. १ ते ८ मुख्य इमारतीत असून फलाट क्र. ९ ते १८ आतमध्ये वेगळ्या इमारतीत आहेत. त्याच्याच मागील बाजूस फलाट क्र्. २२ ते २६ आहेत.

उपलब्ध सोयी-सुविधा

सोयी-सुविधा ठिकाण
चौकशी खिडकी (वाहतूक नियंत्रक) फलाट क्र. ३, क्र. १६, क्र. २२
सर्व प्रकारचे पास, सवलती मिळण्याची खिडकी फलाट क्र. १ च्या शेजारी
आरक्षण खिडकी फलाट क्र. ३ च्या मागे
स्वच्छतागृह फलाट क्र. ८ जवळ

फलाट क्र. ९/२६ जवळ

पिण्याचे पाणी फलाट क्र. २ व ३ च्या मधे
उपहारगृह फलाट क्र. २ व ३ च्या मधे
प्रशासकीय कार्यालय फलाट क्र. ३
मालवाह्तुक सेवा फलाट क्र. १ च्या कडेला

.

फलाटनिहाय गंतव्यस्थाने

फलाट क्र. गंतव्यस्थाने
सातारा (विना वाहक विना थांबा)
बारामती (विना वाहक विना थांबा)
कोल्हापूर, सांगली, मिरज

(हिरकणी विना थांबा)

दादर, ठाणे

(वातानूकुलित शिवनेरी विना थांबा)

मुंबई, ठाणे (हिरकणी विना थांबा)
बोरीवली (वातानूकुलित शिवनेरी विना थांबा)
वाई (विना थांबा)
भोर (विना थांबा)
पौड भागात जाणा-या गाड्या
१० भोर, वेल्हा भागात जाणा-या गाड्या
११ ताम्हिणी मार्गे कोकणात जाणा-या गाड्या

भोर मार्गे कोकणात जाणा-या गाड्या

१२ महाबळेश्वर, गणपतीपुळे, कऱ्हाड
१३ सातारा मार्गे कोकणात जाणा-या गाड्या
१४ कोल्हापूर
१५ सातारा मार्गे जत, आटपाडी कडे जाणा-या गाड्या
१६ सांगली, मिरज
१७ बाहेरून (इतर स्थानकावरून) येउन मुंबई, ठाणे, बोरीवली कडे जाणा-या गाड्या
१८ वसई, अलिबाग, डहाणू,

नाशिक, शिर्डी, औरंगाबाद

१९, २०,२१ फलाट सध्या अस्तित्वात नाहीत
२२ सासवड मार्गे जाणा-या गाड्या

फलटण, बारामती, वालचंदनगर, बापदेव घाट

२३ पंढरपूर, अकलूज, गाणगापूर, विजापूर, सांगोला
२४ सोलापूर, अक्कलकोट
२५ तुळजापूर, हैद्राबाद, बिदर, उस्मानाबाद, गाणगापूर
२६ पंढरपूर (फक्त १ थांबा - फलटण)

सोलापूर (फक्त १ थांबा - इंदापूर)

बार्शी (फक्त १ थांबा - इंदापूर)