Jump to content

स्वामी ब्रह्मानंद

स्वामी ब्रह्मानंद (४ डिसेंबर, १८९४ - १३ सप्टेंबर, १९८४) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी होते. ते १९६७ आणि १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून उत्तर प्रदेश राज्यातील हामीरपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.[]

  1. ^ "Swami Brahmanand". Amrit Mahotsav. 17 जुलै 2023 रोजी पाहिले.