स्वरादी
स्वरादी म्हणजे आधी स्वर आहे असा वर्ण.
‘अं व अ:’ अनुस्वार व विसर्ग या दोन वर्णांना 'स्वरादी' म्हणतात, कारण यांचा उच्चार करण्यापूर्वी एखाद्या स्वराचा उच्चार करावा लागतो.
उदा.
- शंकर = श् + अ + अनुस्वार = शं
- किंकर = क् + इ + अनुस्वार = किं
- मन:स्थिती = न् + अ + विसर्ग = न:
- दुःख = द् + उ + विसर्ग = न:
हे सुद्धा पहा
- स्वर
- मराठी व्याकरण विषयक लेख
साचा:मराठी व्याकरण