स्वराज्य संघटना
स्वराज्य संघटना ही एक सामाजिक संघटना असून तिची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि माजी राज्यसभा खासदार करवीर संस्थानचे युवराज संभाजीराजे छत्रपती महाराज[१] यांनी १२ मे २०२२ रोजी केली.[२][३] [४][५][६] स्वराज्य संघटना प्रामुख्याने शेतकरी ,कामगार ,सहकार ,शिक्षण आणि आरोग्य या पंचसूत्रीवर काम करते.[७][८][९][१०][११] स्वराज्य संघटना लवकरच राजकीय पक्ष म्हणून जाहीर झाला आहे.[१२][१३][१४][१५][१६]
स्थापना | १२ मे २०२२ |
---|---|
संस्थापक | युवराज संभाजीराजे छत्रपती |
मुख्यालय | स्वराज्य भवन, ३०१-३०२, कुबेरा चेंबर्स, संचेती हॉस्पिटल समोर, शिवाजीनगर, पुणे ४११००५ |
सेवाकृत क्षेत्र | महाराष्ट्र |
सदस्यत्व | १५,०००+(२०२३) |
स्वयंसेवक | १०० |
संकेतस्थळ | www |
इतिहास
नाशिकमध्ये स्वराज्य संघटनेने एक ग्रामपंचायत जिंकून आपल्या राजकीय विजयाची सुरुवात केली.[१७][१८] [१९]नाशिक पदवीधर मतदार संघातून स्वराज्य संघटनेने आपला उमेदवार उभा केला होता.[१४]
संदर्भ
- ^ Marathi, TV9 (2022-09-03). "Sambhaji Chhatrapati : राजकारणापासून कोणी लांब पळू शकत नाही, स्वराज्य संघटना त्याचाच एक भाग; संभाजीराजे छत्रपतींचं वक्तव्य". TV9 Marathi. 2023-02-11 रोजी पाहिले.
- ^ टीम, एबीपी माझा वेब (2022-08-09). "संभाजीराजेंनी रणशिंग फुंकले, तुळजापुरात 'स्वराज्य' संघटनेच्या बोधचिन्ह व ध्वजाचे अनावरण". marathi.abplive.com. 2023-02-11 रोजी पाहिले.
- ^ Marathi, TV9 (2022-12-21). "मोठी बातमी | छत्रपती संभाजीराजे स्वतंत्र पक्षासह राजकारणात येणार? लवकरच जाहीर घोषणेची शक्यता". TV9 Marathi. 2023-02-11 रोजी पाहिले.
- ^ "छत्रपती संभाजी राजेंची मोठी घोषणा, स्वराज्य संघटनेची स्थापना, संभाजीराजे उतरले राज्यसभा निवडणूकीच्या मैदानात | Jamkhed Times" (इंग्रजी भाषेत). 2022-05-12. 2023-02-11 रोजी पाहिले.
- ^ "Gram Panchayat Elections राधानगरीत संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेचा पहिला झेंडा". ETV Bharat News. 2023-02-11 रोजी पाहिले.
- ^ "संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेचा पहिल्याच निवडणुकीत विजय, नाशकात महिला सरपंच विराजमान". Maharashtra Times. 2023-02-11 रोजी पाहिले.
- ^ PTI (2022-12-07). "Maha-K'taka border dispute: Activists of Swarajya Sanghatana deface signboard of bank". ThePrint (इंग्रजी भाषेत). 2023-02-11 रोजी पाहिले.
- ^ "Swarajya Sanghatana : हर हर महादेव प्रदर्शित केल्यास बहिष्कार टाकू, स्वराज्य संघटनेचा इशारा". marathi.abplive.com. 2022-12-18. 2023-02-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-02-11 रोजी पाहिले.
- ^ Udayavani. "Maha-K'taka border dispute: Activists of Swarajya Sanghatana deface signboard of bank". Udayavani (कन्नड भाषेत). 2023-02-11 रोजी पाहिले.
- ^ Roushan, Anurag; News, India TV (2022-12-07). "Border row: Swarajya Sanghatana activists smear black paint on Karnataka Bank's signboard in Nashik". www.indiatvnews.com (इंग्रजी भाषेत). 2023-02-11 रोजी पाहिले.
- ^ "Maharashtra-Karnataka border row: Activists of Swarajya Sanghatana deface signboard of bank". Mid-day (इंग्रजी भाषेत). 2022-12-07. 2023-02-11 रोजी पाहिले.
- ^ पवार, गोकुळ (2023-01-21). "नाशिक पदवीधरमध्ये स्वराज्य संघटना उतरली, सुरेश पवार यांच्या पाठिशी राहण्याचा निर्धार". marathi.abplive.com. 2023-02-11 रोजी पाहिले.
- ^ "BRS may ally with Chhatrapati Shivaji's descendant in Maharashtra". India Today (इंग्रजी भाषेत). 2023-02-11 रोजी पाहिले.
- ^ a b पवार, गोकुळ (2023-01-27). "नाशिक पदवीधर निवडणुकीत ट्विस्ट, स्वराज्य संघटनेच्या उमेदवाराला भाजपचा पाठिंबा". marathi.abplive.com. 2023-02-11 रोजी पाहिले.
- ^ Marathi, TV9 (2022-12-19). "संजय राऊतांचे पोस्टर्स जाळले, मराठा समाज आक्रमक, स्वराज्य संघटनेची भूमिका काय?". TV9 Marathi. 2023-02-11 रोजी पाहिले.
- ^ "Maharashtra: शंभाजीराजे बोले- सही समय पर राजनीति में आएगा मेरा संगठन, वंचित लोगों को बनाया जाएगा जनप्रतिनिधि". Amar Ujala (हिंदी भाषेत). 2023-02-11 रोजी पाहिले.
- ^ "gram panchayat election :संभाजीराजेंचा करिश्मा, स्वराज्य संघटनेनं उघडलं खातं". News18 Lokmat. 2022-09-19. 2023-02-11 रोजी पाहिले.
- ^ "निवडणुकीत संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेची जबरदस्त एन्ट्री, कुठं-कुठं मिळवला विजय? Gram Panchayat Election Result". eSakal - Marathi Newspaper. 2023-02-11 रोजी पाहिले.
- ^ "Gram Panchayat Elections राधानगरीत संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेचा पहिला झेंडा". ETV Bharat News. 2023-02-11 रोजी पाहिले.