Jump to content

स्वप्नील बांदोडकर

स्वप्नील बांदोडकर

स्वप्नील बांदोडकर
आयुष्य
जन्म मे १७
जन्म स्थान भारत
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
संगीत साधना
गायन प्रकार गायन
संगीत कारकीर्द
कार्य गायक
पेशा गायकी

स्वप्नील बांदोडकर (जन्मदिनांक १७ मे - हयात) हा मराठी गायक, चित्रपट-अभिनेता आहे, राधा ही बावरी, गालावर खळी ही त्यांनी गायलेली गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली. स्वप्नील बांदोडकर यांनी अनेक मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे. मराठी चित्रपट श्रुष्टीत आघाडीचे गायक म्हणून स्वप्नील बांदोडकर ओळखले जातात.[]

जीवन

स्वप्नील बांदोडकर याचे वडील तबला वाजवायचे. त्यांच्या प्रभावातून त्याने बालवयात तबलावादन शिकण्यास सुरुवात केली[]. मात्र अल्पकाळातच त्याचा गळा सुरेल असून गायनाकडे त्याचा अधिक ओढा असल्याचे आढळून आले. त्याने कुंदा वैशंपायन या त्याच्या शाळेतील गुरूंकडे संगीताचे आरंभिक धडे घेतले[]. पुढील काळात वसंतराव कुलकर्णी व सुरेश वाडकर यांच्याकडे त्याने संगीताचे शिक्षण घेतले.

संदर्भ व नोंदी

  1. ^ विभास, alka vibhas | अलका. "स्वप्‍नील बांदोडकर| Swapnil Bandodkar | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online". आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani. 2022-10-29 रोजी पाहिले.
  2. ^ a b काणेकर,वैदेही. "एक सूरमयी प्रवास".

बाह्य दुवे