Jump to content

स्वनातीत

स्वनातीत वेग हा आवाजापेक्षा अधिक वेग होय. कोरड्या हवेत २०°C तापमानात हा वेग अंदाजे ३४३.२ मी/से किंवा १,२३६ किमी/से आहे.