स्याझरुल इद्रस
व्यक्तिगत माहिती | |
---|---|
पूर्ण नाव | स्याझरुल इझात इद्रस |
जन्म | ९ जानेवारी, १९९१ |
फलंदाजीची पद्धत | उजव्या हाताचा |
गोलंदाजीची पद्धत | उजवा हात मध्यम |
भूमिका | गोलंदाज |
आंतरराष्ट्रीय माहिती | |
राष्ट्रीय बाजू |
|
टी२०आ पदार्पण (कॅप २०) | १ ऑक्टोबर २०१९ वि वानुआतू |
शेवटची टी२०आ | २६ जुलै २०२३ वि चीन |
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, २६ जुलै २०२३ |
स्याझरुल इझात इद्रस (जन्म ९ जानेवारी १९९१) हा मलेशियन क्रिकेट खेळाडू आहे. तो २०१२ पासून मलेशिया राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज म्हणून खेळला आहे.