स्पेस शटल अटलांटिस
स्पेस शटल अटलांटिस | |
---|---|
स्पेस शटल अटलांटिस | |
प्रकार | स्पेस शटल |
उत्पादक देश | संयुक्त राज्ये |
उत्पादक | रॉकवेल इंटरनॅशनल |
रचनाकार | नासा |
पहिले उड्डाण | ३-७ ऑक्टोबर १९८५ |
समावेश | २९ जानेवारी १९७९ |
निवृत्ती | २६ मे २०१० |
मुख्य उपभोक्ता | नासा |
स्पेस शटल अटलांटिस हे अमेरिकेचे अंतराळयान आहे. हे यान पृथ्वीवर परत आणता येते. जुलै ८, इ.स. २०११ रोजी या यानाचे एसटीएस-१३५ हे शेवटचे उड्डाण झाले.
रचना
तांत्रिक माहिती
अधिक माहिती
- स्पेस शटल अटलांटिस एसटीएस ५१ जे उड़्डाणाचे मानचिन्ह
- स्पेस शटल अटलांटिस एसटीएस ६१ बी उड़्डाणाचे मानचिन्ह
- स्पेस शटल अटलांटिस एसटीएस २७ उड़्डाणाचे मानचिन्ह
- स्पेस शटल अटलांटिस एसटीएस ३० उड़्डाणाचे मानचिन्ह
- स्पेस शटल अटलांटिस एसटीएस ३४ उड़्डाणाचे मानचिन्ह