Jump to content

स्पेनचा सहावा फर्डिनांड

फर्डिनांड सहावा (२३ सप्टेंबर, इ.स. १७१३ - १० ऑगस्ट, इ.स. १७५९) हा स्पेनचा राजा होता. फिलिप पाचव्याचा चौथा मुलगा असलेला फर्डिनांड ९ जुलै, इ.स. १७४६ ते मृत्यूपर्यंत सत्तेवर होता.