स्पेनचा तिसरा फेलिपे
तिसरा फिलिप (स्पॅनिश: Felipe III; १४ एप्रिल १५७८, माद्रिद - ३१ मार्च १६२१, माद्रिद) हा सप्टेंबर १५९८ ते मार्च १६२१ सालांदरम्यान स्पेन व पोर्तुगालचा राजा होता. स्पॅनिश साम्राज्याच्या सर्वोत्तम काळादरम्यान राज्यपदावर असलेल्या फिलिपने स्पेनला तीस वर्षांच्या युद्धामध्ये ढकलले. त्याची अनेक धोरणे चुकीची मानली जातात.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
मागील फिलिप दुसरा, स्पेन | स्पेन व पोर्तुगालचा राजा १५९८-१६२१ | पुढील फिलिप चौथा, स्पेन |