Jump to content

स्पेन क्रिकेट संघाचा फिनलंड दौरा, २०१९

स्पेन क्रिकेट संघाचा फिनलंड दौरा, २०१९
फिनलंड
स्पेन
तारीख१७ – १८ ऑगस्ट २०१९
संघनायकनेथन कॉलिन्स ख्रिस्तियन मुनोज-मिल्स
२०-२० मालिका
निकालस्पेन संघाने २-सामन्यांची मालिका २–१ जिंकली

स्पेन क्रिकेट संघ ऑगस्ट २०१९ दरम्यान २ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी फिनलंडचा दौरा करणार आहे. फिनलंड आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण करेल.

सराव सामना

१६ ऑगस्ट २०१९
१७:०० (दि/रा)
धावफलक
फिनलंड एकादश फिनलंड
११७/८ (२० षटके)
वि
स्पेनचा ध्वज स्पेन
११८/३ (१५.२ षटके)
मनीष चौहान २६ (३१)
पॉल हेनेसी २/१० (२ षटके)
ख्रिस्तियन मुनोज-मिल्स ३३ (२०)
खालीद मंगल १/१ (०.२ षटक)
स्पेन ७ गडी राखून विजयी
केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा
पंच: हुमायू मुघल (फि) आणि मनोज थारावोगरजाह (फि)
  • नाणेफेक : स्पेन, क्षेत्ररक्षण.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

१७ ऑगस्ट २०१९
११:००
धावफलक
फिनलंड Flag of फिनलंड
१८५/५ (२० षटके)
वि
स्पेनचा ध्वज स्पेन
१०३ (१५ षटके)
अरविंद मोहन ४१ (२७)
पॉल हेनेसी २/२३ (३ षटके)
कुलदीप लाल २३ (१४)
हरिहरन डंडापानी २/६ (१ षटक)
फिनलंड ८२ धावांनी विजयी
केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा
पंच: श्रीहर्षा कुचीमुंची (फि) आणि श्रीनिधी रविंद्र (फि)
  • नाणेफेक : फिनलंड, फलंदाजी.
  • मनीष चौहान, पीटर घालाघेर, जोनाथन स्कॅमन्स (फि), हमझा दर आणि विनोद कुमार (स्पे) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


२रा सामना

१७ ऑगस्ट २०१९
१५:३०
धावफलक
फिनलंड Flag of फिनलंड
१३५/८ (२० षटके)
वि
स्पेनचा ध्वज स्पेन
१४१/४ (१९ षटके)
एम.डी. नुरुल हुडा ३०* (१४)
रवि पांचाल ३/२२ (४ षटके)
यासिर अली ३७* (३६)
एम.डी. नुरुल हुडा २/२६ (४ षटके)
स्पेन ६ गडी राखून विजयी
केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा
पंच: हुमायू मुघल (फि) आणि श्रीनिधी रविंद्र (फि)
  • नाणेफेक : फिनलंड, फलंदाजी.


३रा सामना

१८ ऑगस्ट २०१९
११:००
धावफलक
फिनलंड Flag of फिनलंड
१५८/८ (२० षटके)
वि
स्पेनचा ध्वज स्पेन
१५९/६ (१९.४ षटके)
नॅथन कॉलिन्स ५६ (५०)
पॉल हेनेसी ३/२७ (४ षटके)
रवि पांचाल ७१* (३६)
अमजद शेर २/२२ (४ षटके)
स्पेन ४ गडी राखून विजयी
केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा
पंच: श्रीहर्षा कुचीमुंची (फि) आणि श्रीनिधी रविंद्र (फि)
  • नाणेफेक : फिनलंड, फलंदाजी.