Jump to content

स्पिरिट (रोव्हर)

हा मंगळावर उतरवला गेलेला एक प्रकारचा यंत्रमानव आहे. नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन संथेने हा मंगळावर पाठवला आहे. ४ जानेवारी २००४ रोजी हा मंगळावर उतरला आहे.