Jump to content

स्नेहा दीप्ती

वूटाला स्नेहा दीप्ती (१० सप्टेंबर, १९९६:विशाखापटणम, आंध्र प्रदेश, भारत[] - ) ही भारतचा ध्वज भारत महिला क्रिकेट संघाकडून २०१३मध्ये १ एकदिवसीय आणि २ टी२० सामने खेळलेली खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ-ब्रेक गोलंदाजी करीत असे. स्नेहा आंध्रसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळली[] []

दीप्तीने लग्नासाठी क्रिकेटमधून तात्पुरती निवृत्ती घेतली व आपल्या मुलाच्या जन्मानंतर २०२१-२२ हंगामासाठी ती आंध्र प्रदेशच्या कर्णधारपदी परतली.[]


संदर्भ

  1. ^ a b "Player Profile: Sneha Deepthi". CricketArchive. 28 July 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Sneha Deepthi". ESPNcricinfo. 2 September 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 September 2017 रोजी पाहिले.
  3. ^ "Sneha aims to become first cricketer to make India comeback after pregnancy". The New Indian Express. 22 July 2022. 28 July 2022 रोजी पाहिले.

साचा:Delhi Capitals WPL squad