Jump to content

स्नेहलता दसनूरकर

स्नेहलता दसनूरकर


स्नेहलता दसनूरकर (७ मार्च १९१८- ३ जुलै, २००३) या मराठी लेखिका, शिक्षणतज्ज्ञ होत्या.

आपल्या दीर्घ साहित्य जीवनात त्यांनी ६० च्या वर कथासंग्रहांचे लेखन केले होते.

२००२ मध्ये त्यांनी लिहिलेल्या अवंतिका मालिकेचे आल्फा टीव्ही वर प्रसारण सुरू झाले होते.

स्त्री जीवनातील सुख-दुःखांचे पट उलगडणाऱ्या कथा-कादंबऱ्यांचे हे विश्व मराठी साहित्यात ज्या लेखिकांनी गेल्या शतकाच्या मध्यावर निर्माण केले, त्यातल्या स्नेहलता दसनूरकर या आघाडीच्या लेखिका होत्या.[]

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
आशास्थानकादंबरीमनोरमा प्रकाशन
नजरेची पाखरंकथा संग्रहमीनल प्रकाशन
परतफेडकथा संग्रहमनोरमा प्रकाशन
शपथकथा संग्रहमनोरमा प्रकाशन
अजन यौवनात मीकथा संग्रहश्री लेखन वाचन भांडार
धडाकथा संग्रहमनोरमा प्रकाशन
ओलावाकादंबरीश्रीकल्प प्रकाशन
जिव्हाळाकादंबरीश्रीकल्प प्रकाशन
रुiपेरी पश्चिमाकथा संग्रहसुयोग प्रकाशन
लाखो बायकांत अशीकथा संग्रहदिलीपराज प्रकाशन
प्रपंचकादंबरीमनोरमा प्रकाशन
उंबरठ्यावरकथा संग्रहमनोरमा प्रकाशन
एक जाळेकादंबरीमनोरमा प्रकाशन
अवंतिकाकादंबरीश्रीकल्प प्रकाशन
ममताकथा संग्रहमनोरमा प्रकाशन
जुगारकादंबरीमनोरमा प्रकाशन
मानसीचा राजहंसऐतिहासिकमनोरमा प्रकाशन
चुलीतली लाकडेकथा संग्रहमनोरमा प्रकाशन
यक्षप्रश्नकादंबरीमनोरमा प्रकाशन
कुत्र्याचं शेपूटकथा संग्रहवसंत बुक स्टॉल
भिंतकादंबरीमनोरमा प्रकाशन
शुभमंगलकथा संग्रहमनोरमा प्रकाशन
याचनाकथा संग्रहमनोरमा प्रकाशन
किनाराकथा संग्रहमनोरमा प्रकाशन

संदर्भ

  1. ^ "सोज्वळ सृजनाचा दिर्घोत्सव: लोकसत्तेतील आदरांजली". 2016-03-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-09-11 रोजी पाहिले.