Jump to content

स्थानिक संस्था कर

स्थानिक संस्था कर अर्थात - लोकल बॉडी टॅक्स (एल.बी.टी) हा महाराष्ट्र राज्यातल्या महापालिकांमधे जकात कर रद्द होऊन त्याऐवजी लागू करण्यात आलेला कर आहे. राज्यात सध्या "ड' वर्ग महापालिकांमध्ये एलबीटी लागू असून, अ, ब आणि क वर्ग महापालिकांनाही तो लागू करण्याचा निर्णय झाला आहे. यानुसार १ एप्रिल, इ.स. २०१३ पासून पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, नवी मुंबईनागपूर शहरांत स्थानिक संस्था कर अर्थात "एलबीटी'ची अंमलबजावणी सुरू होईल. मुंबईत १ ऑक्‍टोबर, इ.स. २०१३ पासून "एलबीटी' लागू होईल. ड वर्गापैकी सहा महापालिकांमध्ये "एलबीटी' वसुलीला स्थगिती मिळाली आहे. राज्यात २६ महापालिका असून, त्यांपैकी १९ ड वर्गात आहेत.[]

संदर्भ