Jump to content

स्त्रीवादी लेखिका

लिंगभावलैंगिकता यावर प्रकाश टाकणाऱ्या लेखनाला स्त्रीवादी लेखन असे म्हणतात. असे करणाऱ्या स्त्रीयांना स्त्रीवादी लेखिका व पुरूषांना स्त्रीवादी लेखिक असे संबोधले जाते. मराठी भाषेत असे लेखन करणाऱ्या अनेक स्त्रिया आहेत. त्यापैकी काही खालीप्रमाणे आहे.

  1. ताराबाई मोडक
  2. गौरी देशपांडे
  3. विद्या बाळ
  4. विद्युत भागवत
  5. शर्मिला रेगे