Jump to content

स्त्री अभ्यास केंद्र

१९७५ पासून जागतिक पातळीवर स्त्रियांचे प्रश्न आणि त्यांचा मुद्देसूद अभ्यास याला ओळख प्राप्त झाली.[ संदर्भ हवा ] त्या वर्षापासूनच भारतातही स्त्री अभ्यास ही एक वेगळी ज्ञानशाखा म्हणून अस्तित्वात आली.भारतीय समाजशास्त्रीय संशोधन समिती (ICSSR) आणि विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) यांनी संयुक्तपणे स्त्री अभ्यास या विद्याशाखेच्या विकासासाठी विद्यापीठीय व्यवस्थेत तिचा अंतर्भाव करण्याचे ठरवले. स्त्री अभ्यास विद्याशाखेचा NET व JRF कार्यक्रमात समावेश करण्यात आला.भारतात यूजीसीने मान्यता दिलेली ३४ स्त्री अभ्यास केंद्रे आहेत.[]

महाराष्ट्रात पुणे विद्यापीठात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र आणि जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात व कोल्हापूर विद्यापीठात ‘स्त्री अभ्यास केंद्रे आहेत.[ संदर्भ हवा ] मराठवाडा विद्यापीठात हेच काम करणारे ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्र आहे.[ संदर्भ हवा ]

संदर्भ

  1. ^ Google's cache of http://www.loksatta.com/old/daily/20050316/sh02.htm. Archived 2016-03-10 at the Wayback Machine.It is a snapshot of the page as it appeared on 12 Sep 2010 21:41:57 GMT.